BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//ESSM Rehab - MADHUR &amp; MADHURANGAN - ECPv5.1.4//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:ESSM Rehab - MADHUR &amp; MADHURANGAN
X-ORIGINAL-URL:https://www.essmrehab.org
X-WR-CALDESC:Events for ESSM Rehab - MADHUR &amp; MADHURANGAN
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20240101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20240312T080000
DTEND;TZID=UTC:20240312T170000
DTSTAMP:20260506T125042
CREATED:20240314T034119Z
LAST-MODIFIED:20240622T042133Z
UID:2256-1710230400-1710262800@www.essmrehab.org
SUMMARY:महाराष्ट्र शासनाचा डाॅ. विनोद गजघाटे यांना राज्यस्तरीय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर  समाज भूषण पुरस्कार
DESCRIPTION:सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग\, महाराष्ट्र शासनाद्वारे सामाजिक जीवनात केलेल्या कार्यामुळे तळागाळातील वंचीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला आहे. डाॅ. विनोद गजघाटे यांच्या अतुलनीय कामगीरीबद्यल महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. एकनाथ शिंदे\, मुख्यमंत्री\, महाराष्ट्र राज्य\, मा. अजीत पवार\, उपमुख्यमंत्री\, महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत मा. संजय बनसोडे\, क्रिडा मंत्री\, मा. सुमंत भांगे\, सचिव सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मा. ओमप्रकाश बकोरिया आयुक्त\, समाजकल्याण तसेच मा. सावकारे साहेब आमदार यांच्या उपस्थितीत डाॅ. विनोद गजघाटे यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.’\n\nडाॅ. विनोद गजघाटे एकात्मता सामाजिक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून संस्थेद्वारा मधुर एकात्मीक व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसनाच्या माध्यमातून हजारोंच्या संसारात नविन संजिवनी देण्याचे कार्य मागील 25 वर्षापासून करत आहेत तसेच मधुरांगण वयोवृध्द डिमेषिया केअर संेटरच्या माध्यमातून मागील 12 वर्षापासून निराश्रीत गरजू वयोवृध्दांचे केअर आणि उपचार करीत आहेत. आणि डाॅ. आंबेडकर इंस्टिटयुट आॅफ सोषल वर्क मध्ये प्राचार्य पदावर कार्यरत असून समाजकार्य करणाÚया संस्था/विद्याथ्र्याच्या सहकार्याने स्लम\, ग्रामीण आदिवासी क्षेत्रात तळागाळातील वंचीत समाजाच्या सर्वागीण विकासासाठी आरोग्य सुविधा व्यसनमुक्ती प्रचार\, कार्यषाळा\, उपचार आणि जेष्टाचे पुनर्वसनाचे कार्य करीत असल्याने लाभाथ्र्यानी आणि प्रकल्प अधिकारी रोषनी जोगे\, पल्लवी धंडाले\, समुपदेशक महेंद्र भोयर\, रोशन टेकाडे\, सुषमा धुर्वे\, श्रावणी गजघाटे आणि निलेश पाटील\, डाॅ. प्रितम गेडाम\, डाॅ. आर्यन गजघाटे आणि सर्व समाजकार्य महाविद्यालयाकडून तसेच सर्व स्तरातून गौरविण्यात आणि सन्मानित करण्यात येत आहे.\n\nधन्यवाद! डाॅ. विनोद गजघाटे\nप्राचार्य डाॅ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय\, नागपूर\n
URL:https://www.essmrehab.org/event/government-of-maharashtra-dr-state-level-dr-vinod-gajghate-babasaheb-ambedkar-samaj-bhushan-award/
LOCATION:Save Life Center\, 45 Montgomery St.\, New York\, 10118\, United States
CATEGORIES:First Event
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.essmrehab.org/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-22-at-08.41.45_34f2314c.jpg
ORGANIZER;CN="Cindy%20Jefferson":MAILTO:info@yourwebsite.com
END:VEVENT
END:VCALENDAR