विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म – मातोश्री रूग्णालयात मोफत आरोग्य शिबिर
विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मातोश्री रूग्णालयात मोफत आरोग्य शिबिरात 214 लोकांनी लाभ घेतला Happy Birthday to Vishwa Ratna Dr. Babasaheb Ambedkar. 214 people took advantage of the free health camp at Matoshri Hospital

