जसे शरिराला रोग असतात तसेच मनालाही रोग असतात, व्यसनाधिता हा रोगच जो नेहमी वाढतच जातो. वाढत असणाÚया व्यसनावर पण उपचार होउ शकतो. आणि प्रत्येक व्यक्ती व्यसनमुक्त जिवन जगु शकतो. आवष्यकता आहे ती फक्त तुमच्या निर्धाराची….म्हणुन आपण या सवयीला एक…
उपचार हा शब्द ऐकाला की सर्वसामन्याच्या अंगावर काटा उभा होतो. कारण उपचार म्हटले की, दवाखाना, औषधे, शस्त्रक्रिया आॅपरेषन इत्यादी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वासाठी लागणारा पैसा याचे गणित तो मांडु लागतो. आपल्या सारख्या देषात जिथे 40 टक्के जनतेला…