जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती वयाच्या वेगवेगळया अप्प्यावर पाच अवस्थामधून जातो. बालपण, पौगंडावस्था, तारूण्य, मध्यम आणि म्हातारपण असे ते टप्पे असतात. त्यापैकी म्हातारपण म्हणजे आयुश्याची कातरवेळ. विज्ञान युगातल्या गोळया-औशधांनी हा टप्पा काहीसा लांबविला असला तरी संध्याछायेच्या भीती अनेकांच्या मनात असते.…