भारत सरकार पुरकृत ‘‘मधुर व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र’’ हि संस्था मागील दहा वर्षापासुन सर्व प्रकारच्या व्यसनावर उपचार करित आहे. आता पर्यत संस्थेत वेगवेगळया प्रकारची नषा करणारे आंतररूग्ण 2826 व बाहयरूग्णामध्ये 5273 आले आहेत. जसे तोंडाणे पिणे, खाणे किंवा…