7th National Conference of FINGODAP colabration
Save Life Center 45 Montgomery St., New York7th National Conference of FINGODAP colabration with Ministry of social justice Govt. India
7th National Conference of FINGODAP colabration with Ministry of social justice Govt. India
विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मातोश्री रूग्णालयात मोफत आरोग्य शिबिरात 214 लोकांनी लाभ घेतला Happy Birthday to Vishwa Ratna Dr. Babasaheb Ambedkar. 214 people took advantage of the free health camp at Matoshri Hospital
डॉ आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय नागपूर व राष्ट्रीय सेवा योजना याच्या विद्यमाने समाजकार्य ग्रामीण शिबिर दिनांक 24/12/2019-31/12/2019 दरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि पथनाट्य संवाद कौशल्याचा ऊपयोग करून शिबिर संपन्न झाला. शिबिर उद्घाटन प्राचार्य डाॅ विनोद गजघाटे, प्रमुख पाहुणे डाॅ ठवकर,…
डाॅ. विनोद गजघाटे जेष्ठ नागरिक व राज्य व्यसनमुक्ती सेवादूत पुरस्करा ने सन्मानित 1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त जेष्ठ नागरिक व जेष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थाचा सत्कार व गौरव कार्यक्रम घेण्यात आला यांत डॉ विनोद गजघाटे सर यांचा सत्कार…
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे सामाजिक जीवनात केलेल्या कार्यामुळे तळागाळातील वंचीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला आहे. डाॅ. विनोद गजघाटे यांच्या अतुलनीय कामगीरीबद्यल महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. अजीत पवार, उपमुख्यमंत्री,…