डॉ आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय नागपूर व राष्ट्रीय सेवा योजना
Save Life Center 45 Montgomery St., New Yorkडॉ आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय नागपूर व राष्ट्रीय सेवा योजना याच्या विद्यमाने समाजकार्य ग्रामीण शिबिर दिनांक 24/12/2019-31/12/2019 दरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि पथनाट्य संवाद कौशल्याचा ऊपयोग करून शिबिर संपन्न झाला. शिबिर उद्घाटन प्राचार्य डाॅ विनोद गजघाटे, प्रमुख पाहुणे डाॅ ठवकर,…

